लॉरेन फाइलर

लॉरेन फाइलर
मे २०२३ मध्ये वेस्टर्न स्टॉर्मसाठी फाइलर गोलंदाजी करताना
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
लॉरेन लुईस फाइलर
जन्म २२ डिसेंबर, २००० (2000-12-22) (वय: २४)
ब्रिस्टल, इंग्लंड
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप १६७) २२ जून २०२३ वि ऑस्ट्रेलिया
शेवटची कसोटी १४ डिसेंबर २०२३ वि भारत
एकदिवसीय पदार्पण (कॅप १४३) ९ सप्टेंबर २०२३ वि श्रीलंका
शेवटचा एकदिवसीय १४ सप्टेंबर २०२३ वि श्रीलंका
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१८-सध्या सॉमरसेट
२०२०-आतापर्यंत वेस्टर्न स्टॉर्म
२०२१-२०२२ वेल्श फायर
२०२३-आतापर्यंत लंडन स्पिरिट
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा म.कसोटी म.वनडे मलिअ मटी२०
सामने ३६ ४४
धावा १६ १२४ १३७
फलंदाजीची सरासरी ४.०० ९.५३ ८.०५
शतके/अर्धशतके ०/० ०/१ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ११ ५८* २१*
चेंडू ३०० ११९ १,३५२ ६४८
बळी ४३ २९
गोलंदाजीची सरासरी ६१.२५ १०.२५ २७.०४ २४.६८
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/४९ ३/२७ ३/२१ २/११
झेल/यष्टीचीत ०/– ०/– ७/– ६/-
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, १८ डिसेंबर २०२३

लॉरेन लुईस फाइलर (२२ डिसेंबर २०००) ही एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या सॉमरसेट, वेस्टर्न स्टॉर्म आणि लंडन स्पिरिटसाठी खेळते. ती उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज म्हणून खेळते. ती यापूर्वी वेल्श फायरकडून खेळली आहे.[][]

तिने जून २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

संदर्भ

  1. ^ "Player Profile: Lauren Filer". ESPNcricinfo. 20 March 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Lauren Filer". CricketArchive. 20 March 2021 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!