रुद्रसेना दुसरा (इ.स.३८०-इ.स.३८५) वाकाटक राजवंशाच्या प्रवरापुरा-नंदीवर्धन शाखेचे राजा होते. त्यांचे राज्य फार अल्पकाळासाठी होते. त्यांनी गुप्त सम्राट दुसऱ्या चंद्रगुप्तची मुलगी प्रभावतीगुप्तशी लग्न केले. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे प्रभावतीगुप्तने त्यांचे पुत्र दिवाकरसेन, दामोदरसेन आणि प्रवरसेन हे सर्व अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्या नावावर दीर्घकाळ राज्य केले. [१]
संदर्भ