राष्ट्रीय महामार्ग १०८

राष्ट्रीय महामार्ग १०८
Map
राष्ट्रीय महामार्ग १०८ चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी १९३ किलोमीटर (१२० मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात पानीसागर, उत्तर त्रिपुरा जिल्हा, त्रिपुरा
शेवट ऐझॉल, ऐझॉल जिल्हा, मिझोरम
स्थान
राज्ये त्रिपुरा, मिझोरम

राष्ट्रीय महामार्ग १०८ (National Highway 108) हा भारताच्या ईशान्य भागातील एक महामार्ग आहे. हा महामार्ग त्रिपुरा राज्याला मिझोरमची राजधानी ऐजॉल सोबत जोडतो. मिझोरममधील मामित तसेच ऐझॉलमधील लेंगपुई विमानतळ देखील ह्याच महामार्गावर स्थित आहेत.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!