डॉ. रमण सिंग (१५ ऑक्टोबर १९५२) हे भारतामधील छत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००३ ते २०१८ दरम्यान ह्या पदावर राहणारे रमण सिंग भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. २०१९ पासून डॉ. रमण सिंह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
बाह्य दुवे