मेक्सिको फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de México) हा मेक्सिको देशाचा राष्ट्रीय पुरूष फुटबॉल संघ आहे. फिफाच्याकॉन्ककॅफ ह्या गटामध्ये खेळणारा मेक्सिको कॉन्ककॅफमधील सर्वात यशस्वी संघ आहे. मेक्सिकोने आजवर १४ फिफा विश्वचषकांमध्ये पात्रता मिळवली असून त्याने १९७० व १९८६ साली उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मेक्सिको सिटीमधीलएस्तादियो अझ्तेका हे ह्या संघाचे राष्ट्रीय मैदान आहे.
1: उत्तर अमेरिकेमध्ये असूनही, कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 2: दक्षिण अमेरिकेमध्ये असूनही, कॉन्ककॅफ व कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 3: कॉन्ककॅफचा सदस्य परंतु फिफाचा सदस्य नाही