मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटर ॲवॉर्ड्स, अर्थात मिफ्ता, (अर्थ: आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट व नाट्य पुरस्कार ; इंग्लिश: Marathi International Film and Theatre Awards) हे मराठी भाषेतील चित्रपट व नाटकांसाठीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आहेत. इ.स. २०१० सालापासून या पुरस्कारांची सुरुवात झाली.
मराठी चित्रपट दिग्दर्शक-अभिनेता महेश वामन मांजरेकर आणि संतोष मांजरेकर हे मिफ्ता पुरस्कारांचे प्रवर्तक [१] असून म्हैसकर फाउंडेशन पुरस्कारांचे मुख्य प्रायोजक [२] आहेत.
|ॲक्सेसदिनांक=