पॉइतू-शारांत

पॉइतू-शारांत
Poitou-Charentes
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

पॉइतू-शारांतचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
पॉइतू-शारांतचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी पॉइती
क्षेत्रफळ २८,८०९ चौ. किमी (११,१२३ चौ. मैल)
लोकसंख्या १७,५२,७०८
घनता ६८ /चौ. किमी (१८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-T
संकेतस्थळ poitou-charentes.fr

पॉयतू-शारॉंत (मराठी लेखनभेद: प्वातू शारॉंत ; फ्रेंच: Fr-Paris--Poitou-Charentes.ogg Poitou-Charentes ) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे. पॉइती ही पॉइतू-शारांत प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर तर ला रोशेल हे दुसरे महत्त्वाचे शहर आहे. हा प्रदेश ऐतिहासिक पॉइतू प्रांताचा भाग आहे.

२०१६ साली लिमुझे, अ‍ॅकितेन व पॉयतू-शाराँत हे तीन प्रदेश एकत्रित करून नुव्हेल-अ‍ॅकितेन नावाचा मोठा प्रदेश स्थापन करण्यात आला.

विभाग

पॉइतू-शारांत प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!