दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००४ हंगामात श्रीलंकेचा दौरा केला, ४ ते १५ ऑगस्ट २००४ या कालावधीत दोन कसोटी सामने खेळले. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व ग्रॅमी स्मिथने केले तर श्रीलंकेचे नेतृत्व मारवान अटापट्टूने केले. एक सामना अनिर्णित राहिल्याने श्रीलंकेने कसोटी मालिका १-० ने जिंकली.[१]
श्रीलंकेचा ३१३ धावांनी विजय झाला सिंघालीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड, कोलंबो पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) सामनावीर: कुमार संगकारा (श्रीलंका)
श्रीलंका ४ गडी राखून विजयी रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि टायरॉन विजेवर्धने (श्रीलंका) सामनावीर: मारवान अटापट्टू (श्रीलंका)
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
श्रीलंकेचा ४९ धावांनी विजय झाला सिंघालीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड, कोलंबो पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि टायरॉन विजेवर्धने (श्रीलंका) सामनावीर: उपुल चंदना (श्रीलंका)
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.