थायलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ

थायलंडचा ध्वज

थायलंड फुटबॉल संघ (थाई: Pasukan bola sepak kebangsaan Singapura; फिफा संकेत: THA) हा आग्नेय आशियामधील थायलंड देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला थायलंड सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४४ व्या स्थानावर आहे. थायलंडने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. थायलंड आजवर ६ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

आशिया चषकांमधील प्रदर्शन

वर्ष स्थान
हाँग काँग १९५६ माघार
दक्षिण कोरिया 1960
इस्रायल 1964 पात्रता नाही
इराण 1968
थायलंड 1972 तिसरे स्थान
इराण 1976 माघार
कुवेत 1980 पात्रता नाही
सिंगापूर 1984
कतार 1988
जपान 1992 पहिली फेरी
संयुक्त अरब अमिराती 1996
लेबेनॉन 2000
चीन 2004
इंडोनेशियामलेशियाथायलंडव्हियेतनाम 2007
कतार 2011 पात्रता नाही
ऑस्ट्रेलिया 2015

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!