डोडा हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. १९४८ साली उधमपूर जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून डोडा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. २००६ साली डोडा जिल्ह्याचे तीन भाग करून रामबन व किश्तवार हे दोन नवे जिल्हे बनवले गेले.
डोडा जिल्हा जम्मू आणि काश्मीरच्या दक्षिण भागात हिमाचल प्रदेशच्या सीमेवर स्थित आहे.
बाह्य दुवे