गांदरबल हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००७ साली श्रीनगर जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून गांदरबल जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. या जिल्ह्याची सरहद्द श्रीनगरपासून २१ किमी अंतरावर सुरू होते.
झेलम नदी ही येथील प्रमुख नदी व सोनमर्ग हे प्रमुख शहर आहे.
बाह्य दुवे