जितेंद्र सतीश आव्हाड हे एक भारतीय राजकारणी असून महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचेकॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून ते तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.[२]
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!