कुवेत राष्ट्रीय फुटबॉल संघ

कुवेतचा ध्वज

कुवेत फुटबॉल संघ (अरबी: منتخب الكويت لكرة القدم‎‎‎; फिफा संकेत: KUW) हा पश्चिम आशियामधील कुवेत देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला कुवेत सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १२७ व्या स्थानावर आहे. कुवेतने १९८२ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती परंतु तो पहिल्याच फेरीत पराभूत झाला. कुवेत आजवर १० ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व त्याने १९८० सालचे विजेतेपद मिळवले होते.

आशिया चषक प्रदर्शन

वर्ष निकाल
हाँग काँग 1956 सहभाग नाही
दक्षिण कोरिया 1960
इस्रायल 1964
इराण 1968 माघार
थायलंड 1972 साखळी फेरी
इराण 1976 उपविजयी
कुवेत 1980 विजेते
सिंगापूर 1984 तिसरे स्थान
कतार 1988 साखळी फेरी
जपान 1992 पात्रता नाही
संयुक्त अरब अमिराती 1996 चौथे स्थान
लेबेनॉन 2000 उपांय्तपूर्व फेरी
चीन 2004 साखळी फेरी
इंडोनेशियामलेशियाथायलंडव्हियेतनाम 2007 पात्रता नाही
कतार 2011 साखळी फेरी
ऑस्ट्रेलिया 2015 साखळी फेरी

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!