ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९९-२०००

ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९९९ मध्ये झिम्बाब्वेला भेट दिली. त्यांनी झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने (वनडे) खेळले. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका १-० आणि एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह वॉ आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व अॅलिस्टर कॅम्पबेलने केले होते.[] ऑस्ट्रेलियासाठी इयान हीलीच्या ११९ कसोटींपैकी हा सामना शेवटचा होता.

कसोटी मालिका

एकमेव कसोटी

१४–१७ ऑक्टोबर १९९९
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
१९४ (८५ षटके)
नील जॉन्सन ७५ (१८६)
ग्लेन मॅकग्रा ३/४४ (२३ षटके)
४२२ (१३९.४ षटके)
स्टीव्ह वॉ १५१* (३५१)
हीथ स्ट्रीक ५/९३ (३४ षटके)
२३२ (१२२.१ षटके)
मरे गुडविन ९१ (२६३)
ग्लेन मॅकग्रा ३/४६ (३१ षटके)
५/० (०.४ षटके)
ग्रेग ब्लेवेट* (३)
ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून विजय मिळवला
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे) आणि जॉर्ज शार्प (इंग्लंड)
सामनावीर: स्टीव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
  • ट्रेव्हर ग्रिपर (झिम्बाब्वे)ने कसोटी पदार्पण केले.

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

२१ ऑक्टोबर १९९९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३०३/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२२० (४३.४ षटके)
मार्क वॉ १०६ (९७)
गॅरी ब्रेंट २/६३ (१० षटके)
नील जॉन्सन ११० (१२४)
डॅमियन फ्लेमिंग ३/३३ (८ षटके)
ऑस्ट्रेलियाने ८३ धावांनी विजय मिळवला
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: ग्रीम इव्हान्स (झिम्बाब्वे) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

२३ ऑक्टोबर १९९९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
११६ (३७.३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११७/१ (२८.३ षटके)
ट्रेव्हर मॅडोन्डो २९ (५४)
डॅमियन फ्लेमिंग ३/१४ (१० षटके)
मार्क वॉ ५४* (९५)
अँडी ब्लिग्नॉट १/२४ (६ षटके)
ऑस्ट्रेलियाने ९ गडी राखून विजय मिळवला
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
सामनावीर: डॅमियन फ्लेमिंग (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

२४ ऑक्टोबर १९९९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२००/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०१/१ (३९ षटके)
अँडी फ्लॉवर ९९* (१११)
ग्लेन मॅकग्रा २/१८ (१० षटके)
रिकी पाँटिंग 87* (११०)
डेव्हिड मुटेंडेरा १/४२ (6 षटके)
ऑस्ट्रेलियाने ९ गडी राखून विजय मिळवला
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: अँडी फ्लॉवर (झिम्बाब्वे)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Australia in Zimbabwe 1999". CricketArchive. 21 June 2014 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!