ऑस्कर कार्डोझो

ऑस्कर कार्डोझो (स्पॅनिश: Óscar Cardozo; २० मे १९८३, हुआन युलोजियो एस्तिगारिबिया) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या प्रिमेइरा लीगामधील एस.एल. बेनफीका तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!