ईमान किंवा शहादा हा इस्लामचा पाया आहे. यालाच "कलिमा शहादत" या नावाने सुध्हा ओळखले जाते.
अरबी मधे "ला-इलाह-इलल्लाहु मोहम्मदन रसुलिल्लाहि". याचा अर्थ असा की अल्लाह किंवा ईश्वर फ़क्त एकच असून महमंद स. हे त्यांचे प्रेषित आहे.
इस्लामचे एकेश्वरवादी स्वरूप यामधून स्पष्ट होते. एकमेव ईश्वरीय अस्तित्त्व सोडून इतर कोणाचीही पूजा करने योग्य नाहीं असा याचा अर्थ होतो.