कलमा

ला-इलाह-इलल्लाहु मोहम्मदन रसुलिल्लाहि हा इस्लामचा एक कलमा आहे.याचा अर्थ असा होतो की, एकटा अल्लाह सोडून कोणताही परमेश्वर नाही आणि महमंद हा त्याचा प्रेषित आहे.

कुराणामध्ये इतरही बरीच कलमे आहेत. उदा०

२रा कलमा : अश-हदु अल्लाह इल्लाह इल्लल्लाहु वह दहुला शरी-क लहू व अशदुहु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु.

अर्थ : अल्लाशिवाय दुसरे कोंणतेही मंदिर नाही अशी मी खात्री देतो. अल्लाशिवाय दुसरा कोणी साथीदार नाही, अशी मी खात्री देतो. मी अशीही खात्री देतो की (हज़रत) मुहम्मद सलल्लाहो अलैहि वसल्लम हे अल्लाचे नेक सेवक आणि शेवटचे पैगंबर आहेत.

३रा कलमा : सुब्हानल्लाही वल् हम्दु लिल्लाहि वला इला-ह इलल्लाहु वल्लाहु अकबर, वला हौल वला कूव्-व-त इल्ला बिल्लाहिल अलिय्यील अजीम.

४था कलमा :ला इलाह इल्लल्लाहु वह्-दहुला शरीक लहू लहुल मुल्क व लहुल हम्दु युहयी व युमीतु व हु-व हय्युल-ला यमूतु अ-ब-दन अ-ब-दा जुल-जलालि वल इक् रामि वियदि-हिल खैर व हु-व अला कुल्लि शैइन क़दीर.

५वा कलमा :अस्तग़-फिरुल्ला-ह रब्बी मिन कुल्लि जाम्बिन अज-नब-तुहु अ-म-द-न अव् ख-त-अन सिर्रन औ अलानियतंव् व अतूवु इलैहि मिनज-जम्बिल-लजीला अ-अलमु इन्-न-क अन्-त अल्लामुल गुयूबी व् सत्तारुल उवूबि व् गफ्फा-रुज्जुनुबि वाला हो-ल वला कुव्-व-त इल्ला बिल्लाहिल अलिय्यील अजीम.

६वा कलमा :

(अपूर्ण)


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!