आल्मेरिया (स्पॅनिश: Almería) हे स्पेन देशाच्या आंदालुसिया संघामधील एक शहर आहे. आल्मेरिया स्पेनच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून २०१३ साली येथील लोकसंख्या सुमारे १.९३ लाख होती.
यू.डी. आल्मेरिया हा स्पॅनिश ला लीगामध्ये खेळणारा फुटबॉल क्लब येथेच स्थित आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे