अफगाणिस्तानच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी

हि अफगाणिस्तानच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. अफगाणिस्तानने १४ जून २०१८ रोजी भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

सूची

सर्वसाधारण

  • double-daggerकर्णधार[]
  • daggerयष्टिरक्षक[]
  • पहिला – पदार्पणाचे वर्ष
  • शेवटचा – अलीकडील सामना खेळल्याचे वर्ष
  • सा – खेळलेल्या सामन्यांची संख्या

फलंदाजी

गोलंदाजी

  • चेंडू – कारकिर्दीत टाकलेले चेंडू
  • निर्धाव – कारकिर्दीत निर्धाव टाकलेली षटके
  • बळी – कारकिर्दीत बाद केलेले गडी
  • स.गो. – एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी
  • प्रति बळी सरासरी धावा

क्षेत्ररक्षण

खेळाडू

१ मार्च २०२५ पर्यंतची आकडेवारी बरोबर आहे.[][][]

अफगाणिस्तानचे कसोटी खेळाडू फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण
कॅप नाव कारकीर्द सा डाव ना धावा सर्वोच्च चेंडू निर्धाव धावा बळी सर्वोत्तम झेल
अफसर झाझाई, अफसर झाझाईdagger २०१८–सध्या १० २१४ ४८* २३.७७ ११
असगर अफगाण, असगर अफगाणdouble-dagger २०१८–२०२१ १० ४४० १६४ ४४.०० १८ १७
हशमतुल्ला शाहिदी, हशमतुल्ला शाहिदीdouble-dagger २०१८–सध्या १६ ४८५ २००* ४४.०९ ६६ ३९
जावेद अहमदी, जावेद अहमदी २०१८–सध्या ११३ ६२ १८.८३ १५० ६९ १/४० ६९.००
मोहम्मद नबी, मोहम्मद नबी २०१८–२०१९ ३३ २४ ५.५० ५४६ १७ १५९ ३/३६ ३१.७५
मोहम्मद शहजाद, मोहम्मद शहजाद २०१८–२०१९ ६९ ४० १७.२५
मुजीब उर रहमान, मुजीब उर रहमान २०१८–सध्या १८ १५ ९.०० ९० ७५ १/७५ ७५.००
रहमत शाह, रहमत शाह २०१८–सध्या १८ ५७८ १०२ ३२.११ ८४ ५३ १/३० ५३.००
राशिद खान, राशिद खानdouble-dagger २०१८–सध्या १०६ ५१ १५.१४ १५३४ ४८ ७६० ३४ ७/१३७ २२.३५
१० वफादार मोमंद, वफादार मोमंद २०१८–सध्या १२ ६* ६.०० २२२ १५५ २/१०० ७७.५०
११ यामीन अहमदझाई, यामीन अहमदझाई २०१८–सध्या ११ ३३ १८ ३.०० ६६९ २० ३६४ १३ ३/४१ २८.००
१२ इहसानुल्लाह, इहसानुल्लाह २०१९ ११० ६५* २२.००
१३ इक्राम अलिखिल, इक्राम अलिखिलdagger २०१९–सध्या २९ २१ ७.००
१४ वकार सलामखेल, वकार सलामखेल २०१९ १* १८६ १०१ २/३५ २५.२५
१५ इब्राहिम झद्रान, इब्राहिम झद्रान २०१९–सध्या १४ ५४१ ११४ 38.64 १२ १३ १/१३ १३.०० ११
१६ कैस अहमद, कैस अहमद २०१९–सध्या ४५ २१ ११.२५ १८८ १३४ २/९८ ४४.६६
१७ झहीर खान, झहीर खान २०१९–सध्या १० ४* २.०० ६७२ ५२९ ११ ३/५९ ४८.०९
१८ अमीर हमजा, अमीर हमजा २०१९–सध्या ८३ ३४ २०.७५ ९८४ २२ ५१७ १८ ६/७५ २८.७२
१९ नासिर जमाल, नासिर जमाल २०१९–सध्या १० १६० ५५* २२.८५ १२
२० अब्दुल मलिक, अब्दुल मलिक २०२१–सध्या २२ ५.५०
२१ अब्दुल वासी, अब्दुल वासी २०२१–सध्या १२ ६.०० ५३ २३
२२ मुनीर अहमद, मुनीर अहमद २०२१ १३ १२ ६.५०
२३ सय्यद शिरजाद, सय्यद शिरजाद २०२१ २५२ १० ९७ २/४८ ३२.३३
२४ शहीदुल्लाह, शहीदुल्लाह २०२१ ०.०० ३०
२५ बहिर शाह, बहिर शाह २०२३ ७.००
२६ करीम जनत, करीम जनत २०२३– ९५ ४१* ३१.६६ १५० १०५
२७ निजात मसूद, निजात मसूद २०२३–सध्या १६ १२ ३.२० ४१९ ३०८ ५/७९ ३४.२२
२८ मोहम्मद सलीम, मोहम्मद सलीम २०२४–सध्या २.०० ७३ ५७
२९ नावेद झद्रान, नावेद झद्रान २०२४–सध्या ४१ २५ १३.६६ ३२० २०३ ४/८३ २२.५५
३० नूर अली झद्रान, नूर अली झद्रान २०२४–सध्या ११७ ४७ २९.२५
३१ झिया-उर-रहमान, झिया-उर-रहमान २०२४–सध्या २३ १३ ५.७५ ४३२ १९९ ५/३६ ३३.१६
३२ रहमानुल्लाह गुरबाझ, रहमानुल्लाह गुरबाझdagger २०२४–सध्या ५१ ४६ २५.५०

हे देखील पहा

संदर्भ

  1. ^ "Afghanistan Captains' Playing Record in Test Matches". ESPN Cricinfo. 11 May 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Statistics / Test Matches / Fielding records – as designated wicketkeeper". ESPNcricinfo. 11 May 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Players / Afghanistan / Test caps". ईएसपीएन क्रिकइन्फो. 22 June 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "Records / Afghanistan / Test matches / Batting averages". ईएसपीएन क्रिकइन्फो. 22 June 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "Records / Afghanistan / Test matches / Bowling averages". ईएसपीएन क्रिकइन्फो. 22 June 2017 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!