सेशेल्सच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंची यादी

ही सेशेल्सच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंची यादी आहे.

एप्रिल २०१८ मध्ये, आयसीसीने त्याच्या सर्व सदस्यांना पूर्ण ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, १ जानेवारी २०१९ नंतर सेशेल्स आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळलेले सर्व ट्वेंटी-२० सामने टी२०आ दर्जासाठी पात्र असतील.[] सेशेल्स २०२१ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता दरम्यान १६ ऑक्टोबर २०२१ रोजी घाना विरुद्ध त्यांचा पहिला टी२०आ खेळेला.

या यादीमध्ये सेशेल्स क्रिकेट संघाच्या सर्व सदस्यांचा समावेश आहे ज्यांनी किमान एक टी२०आ सामना खेळला आहे. सुरुवातीला प्रत्येक खेळाडूने त्याची पहिली ट्वेंटी-२० कॅप जिंकली त्या क्रमाने त्याची मांडणी केली जाते. जिथे एकाच सामन्यात एकापेक्षा जास्त खेळाडूंनी त्यांची पहिली ट्वेंटी-२० कॅप जिंकली, ते खेळाडू आडनावानुसार वर्णक्रमानुसार सूचीबद्ध केले जातात.

खेळाडूंची यादी

२४ ऑक्टोबर २०२४ पर्यंतची आकडेवारी बरोबर आहे.[][][]
सेशेल्सच्या टी२०आ क्रिकेटपटू
कॅप नाव पदार्पण शेवटचा सामने धावा बळी संदर्भ
कॅल्विन, देसोदेसो कॅल्विन २०२१ २०२२ ११ ७८ []
कृष्णा, नायडूनायडू कृष्णाdouble-dagger २०२१ २०२४ १८ ६२ १५ []
मदुसंका, स्टीफनस्टीफन मदुसंका २०२१ २०२४ १८ २८६ []
मजहरुल इस्लाम, मजहरुल इस्लामdagger २०२१ २०२४ १८ २७४ []
मोहन, षण्मुगसुंद्रमषण्मुगसुंद्रम मोहनdagger २०२१ २०२४ १५ ८५ []
नील, रावराव नील २०२१ २०२१ ३३ [१०]
पटेल, कौशलकुमारकौशलकुमार पटेलdouble-dagger २०२१ २०२१ [११]
राजीव, त्यागराजनत्यागराजन राजीव २०२१ २०२१ ७५ [१२]
रॉकेट, सोहेलसोहेल रॉकेट २०२१ २०२४ १३ १८ १० [१३]
१० उधयन, शिवकुमारशिवकुमार उधयन २०२१ २०२२ १० ४० [१४]
११ मुकेश, वडोदरियावडोदरिया मुकेश २०२१ २०२२ १९ [१५]
१२ गोविंद, केराईकेराई गोविंद २०२१ २०२१ [१६]
१३ हरजी, हिराणीहिराणी हरजी २०२१ २०२४ १९ [१७]
१४ बायरन, पॉलपॉल बायरन २०२१ २०२१ [१८]
१५ डी सिल्वा, राशेनराशेन डी सिल्वाdouble-dagger २०२२ २०२४ १२ १५० [१९]
१६ राजपक्ष, थिवांकाथिवांका राजपक्ष २०२२ २०२४ १२ १४८ [२०]
१७ रुक्मल, समरथुंगासमरथुंगा रुक्मल २०२२ २०२४ १२ [२१]
१८ शनमुगम, थरमेन्थिरनथरमेन्थिरन शनमुगम २०२२ २०२२ १३ [२२]
१९ अभिजित, पेडणेकरपेडणेकर अभिजितdagger २०२२ २०२२ [२३]
२० मधुशंका, हर्षहर्ष मधुशंका २०२४ २०२४ [२४]
२१ मरियप्पन, मणिकंदनमणिकंदन मरियप्पन २०२४ २०२४ १८ [२५]
२२ हॉर्पिनच, टिमटिम हॉर्पिनचdouble-dagger २०२४ २०२४ ३४ [२६]
२३ होसेन, जोबायरजोबायर होसेन २०२४ २०२४ १७ [२७]
२४ ज्ञानप्रगसम, नागराजननागराजन ज्ञानप्रगसम २०२४ २०२४ [२८]

संदर्भ

  1. ^ "All T20 matches between ICC members to get international status". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 20 January 2019. 24 September 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Players / Seychelles / T20I caps". ESPNcricinfo. 25 November 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Seychelles / T20I Batting Averages". ESPNcricinfo. 25 November 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "Seychelles / T20I Bowling Averages". ESPNcricinfo. 25 November 2022 रोजी पाहिले.
  5. ^ "Deso Kalvin". ESPNcricinfo. 14 October 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "Naidoo Krishna". ESPNcricinfo. 14 October 2021 रोजी पाहिले.
  7. ^ "Stephen Madusanka". ESPNcricinfo. 14 October 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "Mazharul Islam". ESPNcricinfo. 14 October 2021 रोजी पाहिले.
  9. ^ "Shanmugasundram Mohan". ESPNcricinfo. 14 October 2021 रोजी पाहिले.
  10. ^ "Rao Nil". ESPNcricinfo. 14 October 2021 रोजी पाहिले.
  11. ^ "Kaushalkumar Patel". ESPNcricinfo. 16 October 2021 रोजी पाहिले.
  12. ^ "Thiyagarajan Rajiv". ESPNcricinfo. 14 October 2021 रोजी पाहिले.
  13. ^ "Sohail Rocket". ESPNcricinfo. 14 October 2021 रोजी पाहिले.
  14. ^ "Sivakumar Udhayan". ESPNcricinfo. 14 October 2021 रोजी पाहिले.
  15. ^ "Vadodariya Mukesh". ESPNcricinfo. 16 October 2021 रोजी पाहिले.
  16. ^ "Kerai Govind". ESPNcricinfo. 20 October 2021 रोजी पाहिले.
  17. ^ "Hirani Harji". ESPNcricinfo. 20 October 2021 रोजी पाहिले.
  18. ^ "Paul Byron". ESPNcricinfo. 22 October 2021 रोजी पाहिले.
  19. ^ "Rashen de Silva". ESPNcricinfo. 17 November 2022 रोजी पाहिले.
  20. ^ "Thiwanka Rajapaksha". ESPNcricinfo. 17 November 2022 रोजी पाहिले.
  21. ^ "Samarathunga Rukmal". ESPNcricinfo. 17 November 2022 रोजी पाहिले.
  22. ^ "Tharmenthiran Shanmugam". ESPNcricinfo. 17 November 2022 रोजी पाहिले.
  23. ^ "Pednekar Abhijit". ESPNcricinfo. 21 November 2022 रोजी पाहिले.
  24. ^ "Harsha Madhushanka". ESPNcricinfo. 18 October 2024 रोजी पाहिले.
  25. ^ "Manikandan Mariyappan". ESPNcricinfo. 18 October 2024 रोजी पाहिले.
  26. ^ "Tim Horpinitch". ESPNcricinfo. 18 October 2024 रोजी पाहिले.
  27. ^ "Jobayer Hossen". ESPNcricinfo. 18 October 2024 रोजी पाहिले.
  28. ^ "Nagarajan Gnanapragasam". ESPNcricinfo. 18 October 2024 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!