मोहम्मद अनामूल हक बिजॉय (जन्म १६ डिसेंबर १९९२) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे. तो यष्टिरक्षक आणि उजव्या हाताचा फलंदाज आहे. एकाच लिस्ट-ए स्पर्धेत १००० धावा आणि सर्वाधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू आहे.[१]
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!