| ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|
अजय जडेजा
|
|
भारत
|
व्यक्तिगत माहिती
|
पूर्ण नाव
|
अजयसिंगजी दौलतसिंगजी जडेजा
|
जन्म
|
१ फेब्रुवारी, १९७१ (1971-02-01) (वय: ५३)
|
|
जामनगर,भारत
|
उंची
|
५ फु १० इं (१.७८ मी)
|
विशेषता
|
फलंदाज
|
फलंदाजीची पद्धत
|
उजखोरा
|
गोलंदाजीची पद्धत
|
उजव्या हाताने मध्यमगती
|
आंतरराष्ट्रीय माहिती
|
कारकिर्दी माहिती |
| कसोटी | ए.सा. | प्र.श्रे. | लि.अ. |
सामने | १५ | १९६ | १०९ | २९१ |
धावा | ५७६ | ५३५९ | ८०४६ | ८३०४ |
फलंदाजीची सरासरी | २६.१८ | ३७.४७ | ५५.१० | ३७.९१ |
शतके/अर्धशतके | ०/४ | ६/३० | २०/४० | ११/४८ |
सर्वोच्च धावसंख्या | ९६ | ११९ | २६४ | ११९ |
|
चेंडू |
० | १२४८ | ४७०३ | २६८१ |
बळी | - | २० |
५४ | ४९ |
गोलंदाजीची सरासरी | - | ५४.७० | ३९.६२ | ४६.१० |
एका डावात ५ बळी | - | ० | ० | ० |
एका सामन्यात १० बळी | - | n/a | ० | n/a |
सर्वोत्तम गोलंदाजी | - | ३/३ | ४/३७ | ३/३ |
झेल/यष्टीचीत | ५/– | ५९/– | ५९/– | ९३/१ |
१२ मार्च, इ.स. २०११
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
|
अजयसिंगजी दौलतसिंगजी जडेजाचा जन्म १ फेब्रुवारी १९७१ रोजी जामनगर, गुजरात येथे एका राजपुत कुटूंबात झाला.अजय १९९२ ते २००० पर्यंत भारतीय क्रिकेट संघाकडुन नियमीत खेळला. अजयने भारतासाठी १५ कसोटी व १९६ एकदिवसीय सामने खेळले. अजयच्या क्रिकेटमधील कारकीर्द त्याच्यावरिल मॅच फिक्सिंगमुळे ५ वर्षाच्या बंदीने झाकोळली गेली. नंतर दिल्ली उच्च न्यायलयने २७ जानेवारी २००३ रोजी त्याच्यावरील बंदी उठवली.
बालपण
जडेजाचा जन्म नवानगर (आत्ताचे जामनगर) येथे राजपुत परिवारात झाला, ज्याला के.एस.रणजीतसिंगजी, के.एस. दुलीपसिंगजी सारख्या क्रिकेटमधिल दिग्गजांचा इतिहास लाभला आहे.
कारकीर्द
जडेजा १९९२ ते २००० पर्यंत भारतीय क्रिकेट संघात नियमीतपणे खेळला. यामधे १५ कसोटी व १९६ आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात खेळला. या कालावधीत तो भारतीय संघातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. जडेजाने मोहम्मद अझरुद्दिन सोबत चौथ्या व पाचव्या विकेटसाठीचा सर्वोच्च भागिदारीचा विक्रम केला आहे, जो त्यांनी अनुक्रमे झिंबाब्वे व श्रीलंकेविरुद्ध खेळताना बनवला आहे.