२०२४ क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब (युगांडा)
२०२४ युगांडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब ही २०२४-२०२६ क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग, २०२७ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मार्गाचा भाग असलेली क्रिकेट स्पर्धा, गट ब सामन्यांची उद्घाटन फेरी होती. ६ ते १६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत युगांडा क्रिकेट असोसिएशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते, सर्व सामन्यांना लिस्ट अ दर्जा होता.[१][२]
खेळाडू
सामने
- बहरीनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे हाँग काँगला ४६ षटकांत २०१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
- आसिफ अली, उमर तूर (बहरैन), अनस खान आणि अतीक इक्बाल (हाँग काँग) या सर्वांनी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.
|
वि
|
इटली१६९/१ (२८.४ षटके)
|
मुकेश सुथार ५०* (६७) दमिथ कोसला ४/३५ (८ षटके)
|
|
|
- टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे इटलीला ४५ षटकांत १६९ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
- राजेंद्र मरिंगंती, अमल राजीवन आणि मुकेश सुथार (टांझानिया) या सर्वांनी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.
- टांझानियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हर्षिद चोहान (टांझानिया) यांनी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.
इटली ३४२/४ (५० षटके)
|
वि
|
|
|
|
|
- हाँगकाँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
१० नोव्हेंबर २०२४ १०:०० धावफलक
|
- युगांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
१० नोव्हेंबर २०२४ १०:०० धावफलक
|
|
वि
|
|
|
|
हैदर अली ५१* (६२) हर्षा भारद्वाज ३/३८ (१० षटके)
|
- बहरीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
१२ नोव्हेंबर २०२४ १०:०० धावफलक
|
- नाणेफेक नाही.
- पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
१२ नोव्हेंबर २०२४ १०:०० धावफलक
|
- हाँग काँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने २५ षटकांचा करण्यात आला.
१३ नोव्हेंबर २०२४ १०:०० धावफलक
|
|
वि
|
|
इव्हान सेलेमानी ५९* (४५) रियान नाईक १/११ (१ षटक)
|
|
|
- सिंगापूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
- प्रवण सुदर्शन (सिंगापूर) यांनी टी२०आ पदार्पण केले.
१३ नोव्हेंबर २०२४ १०:०० धावफलक
|
- युगांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
१५ नोव्हेंबर २०२४ १०:०० धावफलक
|
|
वि
|
|
अहमर बिन नसीर ८९ (१००) हर्षिद चोहान ४/५१ (७.५ षटके)
|
|
मुकेश सुथार ३६ (५९) अली दाऊद ३/३४ (९ षटके)
|
- बहरैनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
१५ नोव्हेंबर २०२४ १०:०० धावफलक
|
- हाँग काँगने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सिंगापूरला २९ षटकांत १४७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
१६ नोव्हेंबर २०२४ १०:०० धावफलक
|
|
वि
|
इटली१२०/२ (१५.४ षटके)
|
|
|
|
- सिंगापूरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- झैन अली, हसीब खान (इटली) आणि श्रेयान पटनायक (सिंगापूर) या सर्वांनी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.
- रकीबुल हसन (इटली) याने लिस्ट अ क्रिकेटमध्ये पहिले पाच बळी घेतले.[ संदर्भ हवा ]
१६ नोव्हेंबर २०२४ १०:०० धावफलक
|
- युगांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
बाह्य दुवे
|
---|
| सप्टेंबर २०२४ | |
---|
ऑक्टोबर २०२४ | |
---|
नोव्हेंबर २०२४ | |
---|
डिसेंबर २०२४ | |
---|
जानेवारी २०२५ | |
---|
फेब्रुवारी २०२५ | |
---|
मार्च २०२५ | |
---|
चालू मालिका | |
---|
|
|
|