२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ गट अचे सामने इथे नोंदीत आहेत. सुपर १२ च्या अ गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि पहिल्या फेरीतून पात्र ठरलेले श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन संघ होते. सुपर १२ च्या अ गटातून अव्वल दोन संघ बाद फेरीत गेले.
अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बाद फेरीसाठी पात्र झाले.
गुणफलक
सामने
ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
इंग्लंड वि वेस्ट इंडीज
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
श्रीलंका वि बांगलादेश
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडीज
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
इंग्लंड वि बांगलादेश
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- बांगलादेश आणि इंग्लंडमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- इंग्लंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बांगलादेशवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
वेस्ट इंडीज वि बांगलादेश
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
- रॉस्टन चेस (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
दक्षिण आफ्रिका वि श्रीलंका
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
इंग्लंड वि श्रीलंका
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
दक्षिण आफ्रिका वि बांगलादेश
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश आणि श्रीलंका विश्वचषकातून बाद.
ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
वेस्ट इंडीज वि श्रीलंका
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज विश्वचषकातून बाद.
ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीत पोचण्यासाठी इंग्लंडला १३२ धावांच्या आत रोखणे आवश्यक होते.
- या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी साठी पात्र तर दक्षिण आफ्रिका विश्वचषकातून बाद.
|
---|
|
संघ | |
---|
पात्रता | |
---|
फेरी | |
---|
मैदाने | |
---|
अन्य माहिती | |
---|