२०१२ फैसल बँक सुपर ८ टी२० चषक हा फैसल बँक सुपर ८ टी२० चषक स्पर्धेचा दुसरा हंगाम २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान रावळपिंडी शहरात खेळवला गेला.[१] स्पर्धे दरम्यान एकूण १५ सामने खेळवले गेले.[२] सियालकोट स्टॅलियन्स संघ ही स्पर्धा जिंकुन २०१२ २०-२० चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र झाला.
मैदान
सर्व सामने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम वर खेळवले गेले..[३]
निकाल
गुणतालिका
- उपांत्य फेरी साठी पात्र
बाद फेरी
संदर्भ व नोंदी
- ^ Faysal Bank Super Eight T-20 Cup 2011/12, ईएसपीएन क्रिकइन्फो, 25 March 2012, 31 March 2012 रोजी पाहिले
- ^ Faysal Bank Super Eight T-20 Cup, 2011/12 / Fixtures, ESPNCricinfo, 25 March 2012, 31 March 2012 रोजी पाहिले
- ^ Faysal Bank Super Eight T-20 Cup, 2011/12 / Grounds, ESPNCricinfo, 25 March 2012, 31 March 2012 रोजी पाहिले
बाह्य दुवे