२०११-१२ कॅरेबियन २०-२० स्पर्धा कॅरेबियन २०-२० स्पर्धेचा तिसरा हंगाम ९ जानेवारी २०१२ ते २२ जानेवारी २०१२ दरम्यान खेळवला गेला.स्पर्धेत दहा संघानी भाग घेतला ज्यात कॅनडा, नेदरलँड्स तसेच ससेक्स ह्या संघाचा सहभाग होता.
त्रिनिदाद आणि टोबॅगो संघ ही स्पर्धा जिंकुन २०-२० चँपियन्स लीग स्पर्धे साठी पात्र झाला.
मैदान
सर्व सामने खालील दोन मैदानांवर खेळवल्या गेले:
निकाल
साखळी सामने
गट अ
गट ब
बाद फेरी
संदर्भ व नोंदी
बाह्य दुवे