२०११-१२ एचआरव्ही चषक एच.आर.व्ही. चषक स्पर्धेचा सातवा हंगाम होता. ही स्पर्धा १८ डिसेंबर २०११ ते २२ जानेवारी २०१२ दरम्यान खेळवली गेली. अंतिम सामन्यात ऑकलंड एसेस संघाने कँटरबरी विझार्ड्स संघाला ४४ धावांनी हरवून स्पर्धा जिंकली.
गुणतालिका
संघ
लीग प्रगती
निकाल
2010 IPL Match Summary
|
|
माहिती: यजमान व पाहुणा संघा प्रमाणे निकाल
|
यजमान विजयी
|
पाहुणा संघ विजयी
|
सामना रद्द
|
|
अंतिम सामना
|
वि
|
|
|
|
इलिस ४१ (१७) बेट्स ३/१८ (३ षटके)
|
ऑकलंड एसेस ४४ धावांनी विजयी कॉलिन मेडन पार्क, ऑकलंड पंच: बाक्स्टर आणि गाफानी
|
- नाणेफेक : कँटरबरी विझार्ड्स - गोलंदाजी.