२००४ आशिया चषक
२००० आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ८वी स्पर्धा श्रीलंकामध्ये जुलै-ऑगस्ट २००४ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, भारत, संयुक्त अरब अमिराती आणि हाँग काँग या देशांनी सहभाग घेतला. या स्पर्धेला इंडियन ऑईल आशिया चषक असेही संबोधले गेले. संयुक्त अरब अमिराती आणि हाँग काँग या देशांनी या स्पर्धेत प्रथमच पदार्पण केले.
या वेळेस स्पर्धा वेगळ्या पद्धतीने खेळविण्यात आली. ३ संघांचे दोन गट केले गेले. गट फेरीच्या शेवटी प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर चार प्रकारात पात्र ठरले. सुपर चारच्या शेवटी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा २५ धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा आशिया चषक जिंकला. श्रीलंकेच्या सनथ जयसुर्याला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पात्र संघ
मैदाने
गट फेरी
गट 'अ'
- नाणेफेक : हाँग काँग, गोलंदाजी.
- हाँग काँगचा पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- अब्दुर रझाक (बां), टिम स्मार्ट, मनोज चेरुपराम्बिल, अलेक्झांडर फ्रेंच, तबारक दर, रॉय लम्सम, राहुल शर्मा, इल्यास गुल, नजीब आमेर, शेर लामा, अफ्झाल हैदर आणि खालिद खान (हाँ.काँ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
- नदीम अहमद आणि नसिर अहमद (हाँ.काँ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
गट 'ब'
भारत २६०/६ (५० षटके)
|
वि
|
|
|
|
|
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- असीम सईद, अर्शद अली, फहाद उस्मान, नईमुद्दीन अस्लाम, खुर्रम खान, सय्यद मकसूद, असघर अली, मोहम्मद तौकीर, अब्दुल रहमान, अली असद आणि रिझवान लतिफ (सं.अ.अ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
भारत २८२/४ (५० षटके)
|
वि
|
|
|
|
|
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
सुपर चार
|
वि
|
भारत१७८/२ (३८.३ षटके)
|
|
|
|
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
भारत २७१/६ (५० षटके)
|
वि
|
|
|
|
|
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
अंतिम सामना
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
|
|