१९९४ हॉकी विश्वचषक

१९९४ हॉकी विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
शहर सिडनी
संघ १२
पहिले तीन संघ
विजयी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (चौथे अजिंक्यपद)
उपविजयी Flag of the Netherlands नेदरलँड्स
तिसरे स्थान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
स्पर्धा तपशील
सामने 38
गोल संख्या 129 (सरासरी 3.39 प्रति सामना)
१९९० (मागील) (पुढील) १९९८

१९९४ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. ही स्पर्धा २३ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर, इ.स. १९९४ दरम्यान ऑस्ट्रेलिया देशामधील सिडनी शहरात खेळवली गेली. १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीमध्ये नेदरलँड्स संघाचा पराभव करून आपले चौथे अजिंक्यपद मिळवले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!