१९९४ ऑस्ट्रेलेशिया चषक (किंवा १९९४ पेप्सी ऑस्ट्रेलेशिया चषक) ही १२ ते २२ एप्रिल १९९४ या कालावधीमध्ये संयुक्त अरब अमिरातीत झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती. ऑस्ट्रेलेशिया चषक मालिकेतील ही तृतीय व अखेरची आवृत्ती होती. ही स्पर्धा आशिया आणि ऑस्ट्रेलेशिया या खंडातील क्रिकेट खेळाणाऱ्या प्रमुख देशांसाठी भरवली गेली होती. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या सहा देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला. सर्व सामने शारजाह मधील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळविण्यात आले. १९९४ आय.सी.सी. चषकद्वारे १९९६ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीने या स्पर्धेत सहभाग घेतला. संयुक्त अरब अमिरातीने त्यांचे पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले.
सहभागी देशांना तीन संघांच्या दोन गटात विभागले. दोन्ही गटामधून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला हरवत सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलेशिया चषक जिंकला. पाकिस्तानच्या आमिर सोहेलला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक २७४ धावा करत आघाडी फलंदाज ठरला. तर सर्वाधिक १० गडी मिळवत भारताचा जवागल श्रीनाथ आघाडीचा गोलंदाज ठरला.
गट स्टेज
गट अ
[१]
भारत २७३/५ (५० षटके)
|
वि
|
|
|
|
मजहर हुसेन ७० (११२) भूपिंदर सिंग ३/३४ (१० षटके)
|
भारत ७१ धावांनी विजयी शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह, यूएई पंच: कांतीलाल कांजी (झिम्बाब्वे) आणि बॅरी लॅम्बसन (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: विनोद कांबळी (भारत)
|
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अतुल बेदाडे आणि भूपिंदर सिंग (दोन्ही भारत), आणि संपूर्ण संयुक्त अरब अमिराती संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
भारत २१९ (४६.३ षटके)
|
वि
|
|
|
|
|
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह, यूएई पंच: बॅरी लॅम्बसन (दक्षिण आफ्रिका) आणि कार्ल लिबेनबर्ग (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: सईद अन्वर (पाकिस्तान)
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह, यूएई पंच: कांतीलाल कांजी (झिम्बाब्वे) आणि कार्ल लिबेनबर्ग (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: अता-उर-रहमान (पाकिस्तान)
|
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
गट ब
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह, यूएई पंच: कांतीलाल कांजी (झिम्बाब्वे) आणि कार्ल लिबेनबर्ग (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया)
|
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मायकेल बेवन आणि जस्टिन लँगर (दोन्ही ऑस्ट्रेलिया), आणि उपुल चंदना आणि मंजुला मुनासिंघे (दोन्ही श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह, यूएई पंच: कांतीलाल कांजी (झिम्बाब्वे) आणि बॅरी लॅम्बसन (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
|
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मार्क डग्लस (न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.
न्यूझीलंड २ धावांनी विजयी शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह, यूएई पंच: बॅरी लॅम्बसन (दक्षिण आफ्रिका) आणि कार्ल लिबेनबर्ग (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: असांका गुरुसिंहा (श्रीलंका)
|
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हीथ डेव्हिस (न्यू झीलंड) आणि अजित वीराकोडी (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
बाद फेरी
उपांत्य फेरी
|
वि
|
भारत२४५/३ (४५.४ षटके)
|
|
|
|
भारत ७ गडी राखून विजयी शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह, यूएई पंच: कांतीलाल कांजी (झिम्बाब्वे) आणि बॅरी लॅम्बसन (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: अजय जडेजा (भारत)
|
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाकिस्तान ६२ धावांनी विजयी शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह, यूएई पंच: कांतीलाल कांजी (झिम्बाब्वे) आणि कार्ल लिबेनबर्ग (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: इंझमाम-उल-हक (पाकिस्तान)
|
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
अंतिम
पाकिस्तान ३९ धावांनी विजयी शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह, यूएई पंच: बॅरी लॅम्बसन (दक्षिण आफ्रिका) आणि कार्ल लिबेनबर्ग (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: आमिर सोहेल (पाकिस्तान)
|
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे संयुक्त अरब अमिराती दौरे |
---|
संपुर्ण सदस्यांचे दौरे |
संपुर्ण सदस्यांच्या स्पर्धा |
अनेक संघ | |
---|
असोसिएट सदस्यांचे दौरे |
असोसिएट सदस्यांच्या स्पर्धा |