१९७२ ए.एफ.सी. आशिया चषक

१९७२ ए.एफ.सी. आशिया चषक
Asian Cup Thailand 1972
เอเชียนคัพ 1972
स्पर्धा माहिती
यजमान देश थायलंड ध्वज थायलंड
तारखा ७ मे१९ मे
संघ संख्या
स्थळ १ (१ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता इराणचा ध्वज इराण (२ वेळा)
उपविजेता दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
इतर माहिती
एकूण सामने १३
एकूण गोल ३८ (२.९२ प्रति सामना)

१९७२ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची पाचवी आवृत्ती थायलंड देशाच्या तेहरान शहरामध्ये ७ मे ते १९ मे इ.स. १९७२ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील केवळ सहा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. गतविजेत्या इराणने ही स्पर्धा पुन्हा जिंकली.


संघ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!