- हे सुद्धा पहा: लक्ष
१०,००० - दहा हजार ही एक संख्या आहे, ती ९,९९९ नंतरची आणि १०,००१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत:
10000 - Ten thousand .
दहा हजारला अयुत, दश सहस्र असेही म्हणतात.भारतीय संख्यापद्धतीनुसार अयुत म्हणजे १०,००० (दहा हजार).
गुणधर्म
हे सुद्धा पहा