घनमूळ

घनमूळ () ही घनाच्या विरुद्ध गणितीय प्रक्रिया होय. x या संख्येचे घनमूळ म्हणजे अशी संख्या जिच्या स्वतःबरोबरील गुणाकाराला पुन्हा त्याच संख्येने गुणले असता उत्तर x येते. उदा. ६४ या संख्येचे घनमूळ ४ आहे; कारण ४ × ४ × ४ = ६४.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!