होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो (स्पॅनिश: José Luis Bustamante y Rivero; १५ जानेवारी १८९४, अरेकिपा - ११ जानेवारी १९८९, लिमा) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. तो १९४८ ते १९४८ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता. पेशाने वकील असलेला बुस्टामांटे १९६७ ते १९६९ दरम्यान हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अध्यक्ष होता.