स्टीवन कव्ही

स्टिव्हन कव्ही

स्टीव्हन कव्ही (इंग्लिश:Stephen R. Covey) (ऑक्टोबर २४, इ.स. १९३२ सॉल्ट लेक सिटी युटा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) हा इंग्लिश लेखक आहे.

याने द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक लिहीले आहे. याशिवाय फर्स्ट थिंग्स फर्स्ट, प्रिन्सिपल-सेंटर्ड लीडरशीप आणि द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह फॅमिलीज ही पुस्तकेही लिहीली आहेत. २००४ मध्ये कव्हीने द एट्थ हॅबिट: फ्रॉम इफेक्टिव्हनेस टू ग्रेटनेस तर २००८ मध्ये द लीडर इन मी-हाउ स्कूल्स अँड पेरंट्स अराउंड द वर्ल्ड आर इन्स्पायरिंग ग्रेटनेस, वन चाइल्ड ॲट अ टाइम ही पुस्तके प्रकाशित केली.

कव्ही सध्या युटा स्टेट युनिव्हर्सिटीतील जॉन एम. हंट्समान स्कूल ऑफ बिझनेस येथे प्राध्यापक आहे.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!