स्टीफन जोसेफ हार्पर ( ३० जून १९५९) हा एक कॅनेडियन राजकारणी व देशाचा पंतप्रधान आहे. २००६ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्यामुळे अल्पसंख्य सरकारची स्थापना करून हार्पर पंतप्रधानपदावर आला. ९ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर ऑक्टोबर २०१५ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हार्परच्या कॉन्झर्व्हेटीव्ह पक्षाला पराभव पत्कारावा लागला. लिबरल पक्षाला ह्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यामुळे पक्षनेता जस्टिन त्रूदो हा कॅनडाचा नवा पंतप्रधान असेल.
बाह्य दुवे