पापुआ न्यू गिनी विरुद्ध स्कॉटलंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१७-१८
पापुआ न्यू गिनी
स्कॉटलंड
तारीख
२४ – २५ नोव्हेंबर २०१७
संघनायक
असद वाला
काइल कोएत्झर
एकदिवसीय मालिका
निकाल
स्कॉटलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा
असद वाला (५०)
काइल कोएत्झर (९५)
सर्वाधिक बळी
जॉन रेवा (३) चाड सोपर (३)
मार्क वॅट (५)
स्कॉटलंड क्रिकेट संघाने पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाविरुद्ध दोन एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[ १] [ २] स्कॉटलंडने मालिका २-० ने जिंकली.[ ३]
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
२४ नोव्हेंबर २०१७
०९:३०
धावफलक
वि
असद वाला ४० (७८) सफायान शरीफ ४/३८ (८ षटके)
कॅलम मॅक्लिओड ६०* (९२) माहुर दै २/३५ (१० षटके)
स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
किपलिन डोरिगा (पीएनजी) ने वनडे पदार्पण केले.
अलु कापा (पीएनजी) त्याच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंच म्हणून उभा राहिला. [ ४]
दुसरा सामना
२५ नोव्हेंबर २०१७
०९:३०
धावफलक
वि
काइल कोएत्झर ६६ (८५) जॉन रेवा ३/४० (९.२ षटके)
स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
डॅमियन रवू (पीएनजी) ने वनडे पदार्पण केले.
संदर्भ