सेसिल हॅरी सिस पार्किन (फेब्रुवारी १८, इ.स. १८८६:ईगल्सक्लिफ, स्टॉकटन-ऑन-टीज, ड्युरॅम, इंग्लंड - जून १५, इ.स. १९४३:चीटहॅम हिल, मँचेस्टर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९२० ते १९२४ दरम्यान दहा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|