सिरॅक्युज (इंग्लिश: Syracuse) हे अमेरिका देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर न्यू यॉर्क राज्याच्या मध्य भागात वसले आहे. २०१० साली १,४५,१७० इतकी लोकसंख्या असलेले सिरॅक्युज अमेरिकेतील १७०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
फिंगर लेक्स हा सरोवरांचा प्रदेश येथून जवळ आहे.
बाह्य दुवे