सिअॅटल सीहॉक्स
सद्य हंगाम
स्थापना १९७६ शहर सेंचुरीलिंक फील्ड सिॲटल , वॉशिंग्टन मुख्यालय : व्हर्जिनिया मेसन ॲथलेटिक सेंटर रेंटन, वॉशिंग्टन
सिअॅटल सीहॉक्स logo
लोगो
लीग/कॉन्फरन्स affiliations
नॅशनल फुटबॉल लीग (१९७६ –सद्य)
सद्य गणवेष
[[|275px]]
संघाचे रंग
College Navy, Action Green, Wolf Grey[ १]
मास्कोट
ब्लिट्झ आणि तैमा नावाचा ससाणा
व्यक्ती
मालक
पॉल ॲलन
प्रचालक
पॉल ॲलन
सीईओ
पीटर मॅकलोफलिन
General manager
जॉन श्नायडर
मुख्य प्रशिक्षक
पीट कॅरोल
संघ इतिहास
सिअॅटल सीहॉक्स (१९७६–सद्य)
संघ उपनाव * द हॉक्स
अजिंक्यपद
लीग अजिंक्यपद (१)
कॉन्फरन्स अजिंक्यपद (२)
विभागीय अजिंक्यपद (८)
प्ले ऑफ सामने (13) * NFL: 1983, 1984, 1987, 1988, 1999, 2003, 2004, 2005, 2006, 2007, 2010, 2012, 2013
मैदान
{{{stadium_years}}}
रसेल विल्सन, सीहॉक्सचा क्वार्टरबॅक
सिॲटल सीहॉक्स (इंग्लिश : Seattle Seahawks ) हा अमेरिकेच्या सिॲटल शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पश्चिम विभागातून खेळतो. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचा सह-संस्थापक पॉल ॲलन हा सिॲटल सीहॉक्सचा मालक असून हा संघ इ.स. १९७६ साली स्थापन झाला.
सिॲटलमधील सेंच्युरीलिंक फील्ड ह्या स्टेडियममधून सामने खेळणाऱ्या ह्या संघाने २०१३-१४ हंगामामधील सुपर बोल जिंकून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले.
बाह्य दुवे
संदर्भ आणि नोंदी