न्यू यॉर्क जायंट्स

न्यू यॉर्क जायंट्सचा लोगो

न्यू यॉर्क जायंट्स (इंग्लिश: New York Giants) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क महानगर क्षेत्रामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पूर्व विभागातून खेळतो. इ.स. १९२५ साली स्थापन झालेला ह्या संघाने आजवर ४ वेळा एनएफएल चॅंपियनशिप तर ४ वेळा सुपर बोल जिंकला आहे.

गॅलरी


बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!