सांता बार्बरा (कॅलिफोर्निया)

सांता बार्बरा
Santa Barbara
अमेरिकामधील शहर


ध्वज
चिन्ह
सांता बार्बरा is located in कॅलिफोर्निया
सांता बार्बरा
सांता बार्बरा
सांता बार्बराचे कॅलिफोर्नियामधील स्थान
सांता बार्बरा is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सांता बार्बरा
सांता बार्बरा
सांता बार्बराचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 34°25′33″N 119°42′51″W / 34.42583°N 119.71417°W / 34.42583; -119.71417

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
क्षेत्रफळ १०८.७ चौ. किमी (४२.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २९ फूट (८.८ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ९०,८९३
  - घनता १,७५३ /चौ. किमी (४,५४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
santabarbaraca.gov


सांता बार्बरा हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक लहान शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या पश्चिम भागात लॉस एंजेलस शहराच्या ९० मैल वायव्येस प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून २०१० साली येथील लोकसंख्या ९० हजार होती.

येथील भूमध्यसारख्या हवामानामुळे व निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांमुळे सँटा बार्बराला अमेरिकेचे रिव्हिएरा असा खिताब लाभला आहे. सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका केटी पेरी येथील रहिवासी आहे. साइक या दूरचित्रवाणी मालिकेचे कथानक या शहरात आहे.

वाहतूक

सांता बार्बरा यूएस १०१ महामार्गावर आहे. कॅलिफोर्निया १ तथा पॅसिफिक कोस्ट हायवे हा महामार्ग या भागात १०१वरुनच धावतो. महामा येथील विमानतळावरुन पश्चिम अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.

सांता बार्बरा रेल्वे स्थानक सॅन डियेगो-लॉस एंजेलस-सॅन होजे-पोर्टलँड-सिॲटल रेल्वेमार्गावर आहे. कोस्ट स्टारलाइट ही गाडी येथे थांबते.

शिक्षणव्यवस्था

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ॲट सांता बार्बरा[] हे या शहरातील प्रसिद्ध विद्यापीठ आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ "University of California, Santa Barbara". १२ जुलै २०२३ रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!