संयुक्त राष्ट्रे आमसभा


संयुक्त राष्ट्रे आमसभा
United Nations General Assembly (इंग्रजी)
الجمعية العامة للأمم المتحدة (अरबी)
联合国大会 (चिनी)
Assemblée générale des Nations unies (फ्रेंच)
Генера́льная Ассамбле́я ООН (रशियन)
Asamblea General de las Naciones Unidas (स्पॅनिश)
आमसभेचे न्यू यॉर्क शहरामधील मुख्यालय
प्रकार मुख्य अंग
मुख्य कतार अब्दुलअझीझ अल-नसीर
स्थिती कार्यरत
स्थापना इ.स. १९४५
संकेतस्थळ www.un.org/ga

संयुक्त राष्ट्रे आमसभा हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. आमसभेमध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान महत्त्व असते. संयुक्त राष्ट्रांचा अर्थसंकल्प सांभाळणे, सुरक्षा समितीमधील अस्थायी सदस्यांची निवड करणे तसेच संयुक्त राष्ट्रांच्या इतर संस्थांचे अहवाल तपासणे इत्यादी आमसभेची प्रमुख कर्तव्ये आहेत.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  • "संयुक्त राष्ट्रे आमसभा - अधिकृत संकेतस्थळ" (अरबी, इंग्लिश, चिनी, फ्रेंच, रशियन, and स्पॅनिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!