संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस (इंग्लिश: Secretary-General of the United Nations) हे संयुक्त राष्ट्रांच्या सचिवालय ह्या मुख्य अंगाचा प्रमुख आहे. सरचिटणीस संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख व प्रवक्ता ही कामेही संभाळतात.

पोर्तुगालचे अँतोनियो गुतेरेस हे विद्यमान सरचिटणीस आहेत.


आजवरचे सरचिटणीस

# चित्र सरचिटणीस कार्यकाळ राष्ट्रीयत्व भौगोलिक विभाग संदर्भ
ग्लॅडविन जेब २४ ऑक्टोबर १९४५ –
१ फेब्रुवारी १९४६
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम पश्चिम युरोप व इतर []
1 त्रिग्वे ली १ फेब्रुवारी १९४६ –
१० नोव्हेंबर १९५२
नॉर्वे ध्वज नॉर्वे पश्चिम युरोप व इतर []
2 दाग हामारहोएल्ड १० एप्रिल १९५३ –
१८ सप्टेंबर १९६१
स्वीडन ध्वज स्वीडन पश्चिम युरोप व इतर []
3 उ थांट
३० नोव्हेंबर १९६१ –
३१ डिसेंबर १९७१
म्यानमार ध्वज म्यानमार आशिया []
4 कर्ट वाल्डहाइम १ जानेवारी १९७२ –
३१ डिसेंबर १९८१
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया पश्चिम युरोप व इतर []
5 हाव्हियेर पेरेझ दे क्युलार १ जानेवारी १९८२ –
३१ डिसेंबर १९९१
पेरू ध्वज पेरू लॅटिन अमेरिका व कॅरिबियन []
6 बुट्रोस बुट्रोस-घाली १ जानेवारी १९९२ –
३१ डिसेंबर १९९६
इजिप्त ध्वज इजिप्त आफ्रिका []
7 कोफी अन्नान १ जानेवारी १९९७ –
३१ डिसेंबर, २००६
घाना ध्वज घाना आफ्रिका []
8 बान की-मून १ जानेवारी २००७–
३१ डिसेंबर, २०१६
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया आशिया []
अँतोनियो गुतेरेस १ जानेवारी २०१७–
चालू
पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल युरोप
संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचे देश

संदर्भ

  1. ^ Stout, David (26 October 1996). "Lord Gladwyn Is Dead at 96; Briton Helped Found the U.N." NY Times. 31 October 2008 रोजी पाहिले.
  2. ^ The United Nations: Trygve Haldvan Lie (Norway). Accessed 13 December 2006.
  3. ^ The United Nations: Dag Hammarskjöld (Sweden). Accessed 13 December 2006.
  4. ^ The United Nations: U Thant (Myanmar). Accessed 13 December 2006.
  5. ^ The United Nations: Kurt Waldheim (Austria). Accessed 13 December 2006.
  6. ^ The United Nations: Javier Pérez de Cuéllar (Peru). Accessed 13 December 2006.
  7. ^ The United Nations: Boutros Boutros-Ghali (Egypt). Accessed 13 December 2006.
  8. ^ The United Nations: The Biography of Kofi A. Annan. Accessed 13 December 2006.
  9. ^ "Ban Ki-moon is sworn in as next Secretary-General of the United Nations". United Nations.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!