United presidency of Agra and Oudh. संयुक्त प्रांत
|
ब्रिटिश भारतातील प्रांत
|
ध्वज |
चिन्ह |
|
United presidency of Agra and Oudh.चे ब्रिटिश भारत देशामधील स्थान
|
देश |
साचा:देश माहिती ब्रिटिश भारत
|
स्थापना |
इ.स.१८३६
|
राजधानी |
अल्लाहाबाद नंतर लखनौ
|
राजकीय भाषा |
उर्दू, इंग्रजी, हिंदी.
|
प्रमाणवेळ |
यूटीसी+०५:३०
|
संयुक्त प्रांत हा ब्रिटिश राजवटीतील उत्तर भारतातील एक प्रांत होता.
संयुक्त प्रांताची राजधानी लखनौ ही होती.
संयुक्त प्रांताची निर्मिती ही आग्रा व अवध (अयोध्या) या दोन प्रांतांच्या एकीकारणाने झाली.
प्रशासकीय विभाग
संयुक्त प्रांताचे प्रशासकीय विभाग आणि त्यातील जिल्हे :-
१. मेरठ विभाग
मेरठ, देहरादून, ,सहारनपूर, मुझफ्फरनगर, बुलंदशहर, अलीगड.
२. आग्रा विभाग
मथुरा, आग्रा, फरुखाबाद, मैनपुरी, इटावा, एटा.
बिजनौर , मोरादाबाद, बदायू, बरेली, शाहजहानपूर, पिलीभीत.
कानपूर, फत्तेहपूर सिक्री, बांदा, अलाहाबाद/प्रयागराज, हमीरपूर, झाशी, जालौन.
मिर्झापूर, बनारस/वाराणसी, जौनपूर, गाझीपूर, बलिया.
आझमगड, गोरखपूर, बस्ती.
अलमोरा, नैनीताल, गढवाल.
लखनौ, उन्नाव, रायबरेली, हरदोई, सीतापूर,लखीमपूर खिरी.
फैझाबाद, बहराइच, गोंडा, सुलतानपूर, बाराबंकी, प्रतापगड.
संस्थाने
संयुक्त प्रांतातील संस्थाने:-
१. रामपूर
२. टिहरी गढवाल
स्वातंत्र्योत्तर कालखंड
भारताच्या स्वातंत्र्यानंतर याचे नाव उत्तर प्रदेश असे झाले. सध्या हा भूभाग भारताच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात विभागाला आहे.