श्रीलंका रेल्वे

श्रीलंका रेल्वे
प्रकार सरकारी उद्योग
उद्योग क्षेत्र रेल्वे वाहतूक
स्थापना इ.स. १८५८
मुख्यालय कोलंबो, श्रीलंका ध्वज श्रीलंका
सेवा प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, पार्सल सेवा
महसूली उत्पन्न ७४१.२ कोटी श्रीलंकन रुपये (२०१८ साली)
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
-२२२.१ कोटी श्रीलंकन रुपये (२०१८ साली)
मालक श्रीलंका सरकार
कर्मचारी १४,८८५
पालक कंपनी श्रीलंका रेल्वे मंत्रालय
संकेतस्थळ http://www.railway.gov.lk/

श्रीलंका रेल्वे ((सिंहला: ශ්‍රී ලංකා දුම්රිය සේවය; तामिळ: இலங்கை புகையிரத சேவை) ही श्रीलंका देशाची राष्ट्रीय रेल्वे कंपनी आहे. एकूण १,५०८ किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे असलेली श्रीलंका रेल्वे देशामध्ये प्रवासी व मालवाहतूक पुरवते. ब्रिटिश राजवटीदरम्यान १८५८ साली सिलोन रेल्वे ह्या नावाने स्थापन झालेली श्रीलंका रेल्वे प्रामुख्याने ब्रॉड गेजवर धावते व राजधानी कोलंबोला देशातील इतर प्रमुख शहरे व पर्यटन स्थळे ह्यांच्यासोबत जोडते. आजच्या घडीला सर्व रेल्वे वाहतूक डिझेल इंजिनांद्वारेच करण्यात येते.

प्रमुख मार्ग

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!