गुणक: 9°40′0″N 80°0′0″E / 9.66667°N 80.00000°E / 9.66667; 80.00000
जाफना (सिंहला: යාපනය, तमिळ: யாழ்ப்பாணம்) ही श्रीलंका देशाच्या उत्तर प्रांताची राजधानी आहे. फुटीरवादी एल.टी.टी.ई. संघटनेचे मुख्यालय जाफना येथेच आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!