शूलेस ज्यो जॅक्सन

जोसेफ जेफरसन शूलेस ज्यो जॅक्सन (जुलै १६, इ.स. १८८७ - डिसेंबर ५, इ.स. १९५१) हा अमेरिकन बेसबॉल खेळाडू होता. जॅक्सन आपल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत १९०८-०९ वर्षांत फिलाडेल्फिया ॲथलेटिक्सकडून, १९१०-१५ दरम्यान क्लीव्हलँड नॅप्सकडून तर १९१५-२० दरम्यान शिकागो व्हाइट सॉक्सकडून खेळला. १९१९ सालच्या ब्लॅक सॉक्स कुभांडात अडकल्याने त्याला बेसबॉल खेळण्यास आजन्म मज्जाव करण्यात आला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!