शिवाजी भानुदास कर्डीले[१] (English: Shivaji Kardile)हे २००९ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून उभे होते त्यांनी ५७.३८० मतं मिळवुन विजय मिळवला. २०१४ला ही ९१.४५४ मतांनी विजय मिळवलानी.त्यानी आपला दुधाचा व्यवसाय सुरू केला. काही काळ गावचे संरपंच होते. त्यानंतर अपक्ष म्हणून आमदरकी साठी उभे राहिले आणि निवडूनही आले. जमिनीचे व्यवहार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल उद्योग यामुळे त्यांचे नाव संपूर्ण जिल्ह्यात झाले.२०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.२०१९ निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागते.