व्ही. राधिका सेल्वी

V. Radhika Selvi (es); V. Radhika Selvi (hu); V. Radhika Selvi (ast); V. Radhika Selvi (ca); व्ही. राधिका सेल्वी (mr); ଭି. ରାଧିକା ସେଲଭି (or); V. Radhika Selvi (ga); V. Radhika Selvi (da); V. Radhika Selvi (sl); V. Radhika Selvi (sv); V. Radhika Selvi (nn); V. Radhika Selvi (nb); V. Radhika Selvi (nl); V. Radhika Selvi (yo); വി. രാധിക സെൽവി (ml); ਵੀ. ਰਾਧਿਕਾ ਸੇਲਵੀ (pa); V. Radhika Selvi (en); V. Radhika Selvi (fr); راديكا سيلفى (arz); வெ. ராதிகா செல்வி (ta) política india (es); politikari indiarra (eu); política india (ast); política índia (ca); Indian politician (en-gb); سیاست‌مدار هندی (fa); 印度政治人物 (zh); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); politiciană indiană (ro); indisk politiker (sv); פוליטיקאית הודית (he); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); Indian politician (en-ca); தமிழக அரசியல்வாதி (ta); politica indiana (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); personnalité politique indienne (fr); India poliitik (et); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); política indiana (pt); індійський політик (uk); polaiteoir Indiach (ga); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); indisk politikar (nn); indisk politiker (nb); Indiaas politica (nl); política india (gl); سياسيه من الهند (arz); भारतीय राजकारणी (mr); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയപ്രവര്‍ത്തക (ml); Indian politician (en); سياسية هندية (ar); politikane indiane (sq); indisk politiker (da)
व्ही. राधिका सेल्वी 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजानेवारी २९, इ.स. १९७६
चेन्नई
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

व्ही. राधिका सेल्वी (जन्म २९ जानेवारी १९७६) या भारताच्या १४ व्या लोकसभेच्या सदस्य होत्या. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयात त्या गृहराज्यमंत्री होत्या.[] त्यांनी तामिळनाडूच्या तिरुचेंदूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

त्यांनी इंग्रजीतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांचे लग्न वेंकटेश पन्नियार यांच्याशी झाले होते, जे तूतुकुडी (तुतीकोरीन) येथील एका समृद्ध नाडार कुटुंबातील होते. तिच्या पतीचा सप्टेंबर २००३ मध्ये चेन्नई येथे पोलिस चकमकीत मृत्यू झाला. पन्नियार २० हून अधिक प्रकरणांमध्ये पोलिसांना हवा होता, जसे की खून, खंडणी मागणे आणि बेकायदेशीर न्यायालये (तमिळनाडूमध्ये कट्टू पंचायत म्हणून ओळखली जाते) चालवणे. त्याची हत्या झाली तेव्हा तो जामिनावर बाहेर होता व राधिका सेल्वी गर्भवती होती.[]

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत सेल्वीने तिरुचेंदूर मतदारसंघासाठी आपला प्रचार सुरू केला. त्यांच्या पतीचा पोलीस चकमकीत मृत्यू हा मुख्य मुद्दा त्यांनी अधोरेखित केला होता. हा मुद्दा उपस्थित करून त्यांनी नाडार जातीची मते मिळवली आणि आपल्या ३ महिन्यांच्या मुलासह प्रचार करून सहानुभूतीची मतेही मिळवली.[]

गृहमंत्रालयात राज्यमंत्री असताना त्यांनी तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाडील यांच्या हाताखाली काम केले. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आपत्ती व्यवस्थापन, केंद्रशासित प्रदेश आणि सीमावर्ती भागांचा समावेश होता. २००४ मध्ये त्या मंत्रीमंडळात सर्वात तरुण मंत्री होत्या.[]

त्यांनी त्सुनामी नंतर अंदमान आणि निकोबार बेटांना भेट दिली. लेह, लडाख आणि ईशान्येकडील सीमावर्ती भागांनाही त्यांनी भेट दिली. सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल हे त्यांच्या अंतर्गत होते.[]

संदर्भ

  1. ^ a b c "Radhika Selvi sworn in, loses no time to move to Home Ministry". १८ मे २०१७. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ a b "The youngest central minister speaks". ७ जानेवारी २००८. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!